अरुकू लोकसभा मतदारसंघ
अरुकू हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या अरुकू मतदारसंघामध्ये विजयनगरम जिल्ह्यातील ३, विशाखापट्टणम जिल्ह्यातील २, श्रीकाकुलम जिल्ह्यातील १ व पूर्व गोदावरी जिल्ह्यातील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. अरुकू मतदारसंघ केवळ अनुसूचित जातीमधील उमेदवारांसाठी राखीव आहे.
अरुकू मतदारसंघातून निवडून आलेले खासदार
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- संपूर्ण माहिती Archived 2015-07-21 at the Wayback Machine.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.