अयाबाँगा खाका
अयाबॉंगा खाका (१८ जुलै, इ.स. १९९२ - ) ही दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]साचा:दक्षिण आफ्रिका संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.