For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for अटल पेन्शन योजना.

अटल पेन्शन योजना

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा?

अटल पेन्शन योजना ही भारत सरकारचे पाठबळ असलेली असंघटित क्षेत्रासाठीची एक योजना आहे. २०१५च्या आर्थिक अंदाजपत्रकाच्या भाषणादरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ह्या योजनेचा प्रथमतः उल्लेख केला होता.[] नंतर त्याच वर्षी ९ मे रोजी कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे औपचारिकरीत्या उद्‌घाटन केले.या योजनेने २०१०-११ साली सुरू केलेल्या स्वावलंबन योजनेची जागा घेतली आहे.ही योजना १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींसाठीची योजना आहे.[][]

मे २०१५ च्या आकडेवारीनुसार असे दिसते की, भारतातील सुमारे ११% जनता कोणत्या ना कोणत्या पेन्शन योजनेचा लाभ घेत आहे. अटल पेन्शन योजनेद्वारे हा आकडा वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

लक्ष्यगट :- असंघटीत क्षेत्र नॅशनल सॅम्पल सर्व्ह ऑर्गनायझेशन २०११-१२ मधील पाहणीनुसार ४७.२९ कोटी रोजगारीत लोकसंख्येपैकी असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा वाटा सुमारे ८८% आहे. योजनेत या गटाला लक्ष्यगट ठरविले आहे .

वय व पात्रता - १८ ते ४० वयोगटातील असंघटीत क्षेत्रातील लोक या योजनेस पात्र आहेत .

हप्ता  व शासनाचा वाटा - हप्त्याची रक्कम वार्षिक ४२ रु ते १४५४ रु असून टी लाभार्थीच्या सुरुवातीच्या वयावर व क्षमतेवर अवलंबुन आहे ,

सुरुवातीची ५ वर्षे शासन या हप्त्यातील ५०% रक्कम (कमाल १०००रु. ) भरणार आहे . हा अतिरिक्त लाभ घेण्यासाठी खाते उघडण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१५ होती , ती नंतर ३१ मार्च २०१६ करण्यात आली .

पेन्शन लाभ - लाभार्थ्याला ६० वर्षे वयानंतर आधारित मासिक १००० ते ५००० रु पेन्शन मिळणार आहे . तसेच वारसदाराला १.७ लाख रु . ते ८.५ लाख रु एकरकमी लाभ मिळणार आहे .

अटल पेन्शन योजना २०२३(पात्रता) ची महत्त्वपूर्ण कागदपत्रे

[संपादन]

अर्जदार भारतीय नागरिक असले पाहिजेत.

उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे.

अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक केले जावे.

अर्जदाराचे आधार कार्ड

मोबाइल नंबर

ओळखपत्र

कायम पत्ता पुरावा

पासपोर्ट आकाराचा फोटो

अटल पेन्शन योजना २०२३ साठी अर्ज कसा करावा?

[संपादन]

पंतप्रधान अटल निवृत्तीवेतन योजनेंतर्गत इच्छुक इच्छुक लोक कोणत्याही राष्ट्रीय बँकेत बचत खाते उघडणार आहेत.

यानंतर पंतप्रधान अटल निवृत्तीवेतन योजनेसाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर इ. साठी अर्ज केलेल्या सर्व माहिती भरा.

अर्ज भरल्यानंतर बँकेत जमा करा.

यानंतर, आपल्या सर्व पत्रांची पडताळणी होईल आणि अटल पेन्शन योजनेंतर्गत आपले बँक खाते उघडले जाईल.

नियम व अटी

[संपादन]
  • ज्या व्यक्तींचे कोणत्या ना कोणत्या शासकीय व निम शासकीय बँकेत खाते आहेत. ती व्यक्ती अटल पेन्शन योजनेला पात्र आहे.
  • अटल पेन्शन योजना सुरू केल्यानंतर बँक वर्गणी दाराच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून घेते. व वर्गणी योजनेत जमा होते.
  • वर्गणी दाराने ठराविक दिनांकापर्यंत दर महिन्याला विशिष्ट शिल्लक खात्यावर ठेवावी. म्हणून त्याला उशिरा पैसे भरण्याचा दंड लागणार नाही.
  • वर्गणी दाराने पहिल्यांदा ज्या दिवशी वर्गणी भरली तीस तारीख निश्चित होते.

बाह्य दुव

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "रोजाना 7 रुपये बचाकर हर महीने 5000 रुपये की होगी कमाई, जानिए सरकार की शानदार स्कीम". Zee News Hindi (हिंदी भाषेत). 2021-05-13. 2021-05-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Atal Pension Yojana: Invest Rs 7 daily and get THIS amount every month, know details". DNA India (इंग्रजी भाषेत). 2021-05-15. 2021-05-30 रोजी पाहिले.
  3. ^ Desk, India com Business (2021-05-19). "Earn Rs 5,000 Per Month From Home By Investing Just Rs 7". India News, Breaking News | India.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-30 रोजी पाहिले.
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
अटल पेन्शन योजना
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?