अकीरा पीटर्स
अकीरा पीटर्स (३० सप्टेंबर, इ.स. १९९३:टेलिस्कोप, सेंट अँड्रु, ग्रेनेडा - ) ही वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
ही २० जून, २०१७ रोजी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.